
अश्विन वानखेडे-
(Identity & Human Behavior Expert)
काही वर्षांपूर्वी माझ्यासमोर एक प्रश्न वारंवार उभा राहत होता...दोन व्यक्तींकडे सारखंच ज्ञान, सारखीच मेहनत आणि जवळपास सारख्याच संधी असतानाही... एक जण असामान्य यश मिळवतो, तर दुसरा आयुष्यभर त्याच जागी का अडकून राहतो?या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी Neuroscience, Advanced NLP, Behavioral Psychology, Identity Psychology आणि Subconscious Mind Programming यांचा सखोल अभ्यास केला.त्या प्रवासात मला एक गोष्ट स्पष्ट झाली...लोक अपयशी ठरत नाहीत कारण त्यांच्याकडे ज्ञान कमी असतं... ते अपयशी ठरतात कारण त्यांच्या Subconscious Mind मध्ये वर्षानुवर्षे तयार झालेला एक Hidden Identity Pattern त्यांच्या प्रत्येक निर्णयावर, कृतीवर आणि परिणामांवर प्रभाव टाकत असतो.याच संशोधनातून Invisible Wall Breakthrough Framework ची निर्मिती झाली.आज माझं ध्येय लोकांना अधिक Motivation देणं नाही...तर त्यांना त्यांच्या Invisible Wall ची ओळख करून देणं, त्यांच्या Hidden Identity Code ला Decode करणं आणि त्यांच्या Career, Business, Money, Health व Relationship मध्ये पुढच्या स्तरावर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला अंतर्गत बदल घडवणं आहे. कारण जेव्हा Subconscious Identity बदलते... तेव्हा फक्त विचार बदलत नाहीत, संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू लागते.
- तुम्हाला वर्षानुवर्षे थांबवणारी Invisible Wall नेमकी काय आहे?
- सगळं माहिती असूनही Action का होत नाही?
- प्रत्येक वेळी यशाच्या जवळ जाऊनही तुम्ही पुन्हा मागे का खेचले जाता?
- तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा Repeat होणारा Hidden Pattern कोणता आहे?
- तुमचा मेंदू तुम्हाला Protect करतोय... की Progress पासून थांबवतोय?
- तुमच्या पुढच्या मोठ्या Breakthrough मध्ये नेमका अडथळा कोणता आहे?
- आणि तो Invisible Wall कायमचा तोडण्यासाठी तुमची पहिली पायरी कोणती असू शकते?


ही Session अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांना Career, Business, Money, Health किंवा Relationship मध्ये पुढच्या स्तरावर जायचं आहे, पण वारंवार त्याच मानसिक पॅटर्नमुळे, भीतीमुळे किंवा Self-Sabotage मुळे ते अडकत असल्याची जाणीव होते.
बहुतेक Programs तुम्हाला काय करायचं हे शिकवतात.Invisible Wall Breakthrough™ प्रथम तुमच्याकडून का होत नाही, यामागचं मूळ कारण शोधतो.कारण समस्या Strategy मध्ये नसते... ती तुमच्या Identity Code मध्ये असते.
या Session मध्ये तुमच्या आयुष्यातील Hidden Patterns, Identity Blocks आणि Invisible Wall शोधली जाईल. तसेच तुमच्या पुढच्या Breakthrough साठी आवश्यक दिशा आणि Strategy स्पष्ट केली जाईल.
हो.कारण Knowledge ची कमतरता हे बहुतेक वेळा मूळ कारण नसतं.अनेक लोकांना काय करायचं हे माहिती असतं... पण Invisible Wall मुळे योग्य वेळी योग्य Action होत नाही.ही Session नवीन माहिती देण्यासाठी नाही... तर तुमच्या Hidden Identity Pattern ला उघड करण्यासाठी आहे.